Marathi
व्हिएन्ना वस्तूसंग्रहालय पहिल्यांदाच भाषा दिवस साजरा करत आहे. व्हिएन्ना शहरात बोलल्या जाणाऱ्या १०० होऊन आधी भाषांपैकी अनेक भाषा आमच्या संस्थेतही बोलल्या जातात. त्यापैकी २५ पेक्षा अधिक भाषांमध्ये आमचे कर्मचारी तुम्हाला संग्रहालयाची सफर घडवून आणतील.
सूचना: नोंदणी आवश्यक.
कालावधी: ३० मिनिटे.
मार्गदर्शक: गांधार आणि विधी
प्रवेश: मोफत
टीप: संग्रहालयाची सफर सुरु होण्याच्या ५ मिनिटे आधी फॉयर मध्ये या.
Abbildung
Wien Museum